बाळाच्या ओढीत तिचा मृत्यू झालं होता. तीच सुमेधला बाबा बनवण्याचं स्वप्नं अधुरं होत.मग लग्नाच्या तीन महिन्यानंतर साचीने काद्येशीर रित्या एक लहान नवजात मुलीला दत्तक घेतलं. आणि छोटी चारू घरात वर्षभरात धावायला लागली. एक अधूरस स्वप्न पूर्ण झालं होत आणि एक अधुरी प्रेम कहाणी जी दहा वर्षा आधी थांबली होती ती परत सुरु झाली.. ज्या कहाणीचा फक्त चन्द्र साक्षीदार होता त्याला आज सगळ्याची साक्ष लाभली होती..
Loading comments…