by Mukundrao Suryavanshi ✓ · 18 Jun 2020
आपल्यापेक्षा मित्राच्या टिरीला दोन छड्या जास्त बसल्याचा आनंद जो असतो तोच आनंद आज मला खूप दिवसांनी झाला होता. बाकी लग्न करणं सोपं असतं; खरा कसं लागतो तो नवरा होताना.
Loading comments…
Loading comments…