by Pranjali Lele ✓ · 20 Oct 2020
पीठ पेरलेल्या भाज्या अधूनमधून रात्रीच्या जेवणात करी. त्यावर सुनील तिला ओरडे की, "अगं आईला पचत नाहीत रात्री अशा पीठ पेरून केलेल्या भाज्या.." वृंदा मात्र शालिनीताईंना ती भाजी चवीने खाताना बघून खुश होई.
Loading comments…
Loading comments…