Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#मतभेद
4 storys
विषय - एकत्र कुटूंब पद्धती
Bharati Sawant · 4 min read · 485 reads
शाळेतून घरी आलो की ओसरीवर बसून आजीच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्व मुले परवचा म्हणायचो. देवापुढे सायंआरती करून शुभंकरोती म्हटली की आजीच्या सभोवती कोंडाळं करून बसायचो.
Others
तुझं-माझं जमेना.. नातं सासू-सुनेचे
Pranjali Lele · 2 min read · 316 reads
पीठ पेरलेल्या भाज्या अधूनमधून रात्रीच्या जेवणात करी. त्यावर सुनील तिला ओरडे की, "अगं आईला पचत नाहीत रात्री अशा पीठ पेरून केलेल्या भाज्या.." वृंदा मात्र शालिनीताईंना ती भाजी चवीने खाताना बघून खुश होई.
Drama
दिसतं तसं नसतं
Sneha Kale · 6 min read · 309 reads
त्यांचा मुलगा कसा कष्ट करतो, सकाळी लवकर उठून कामाला जातो...अरे ही काय सगळ्यांना सांगायची गोष्ट आहे का..तुम्ही त्याला शिकवलं मोठं केलं ते घरी बसण्यासाठी का..
Drama
दिसतं तसं नसतं
Shital Thombare · 6 min read · 814 reads
तेवढ्यात कोणीतरी म्हटलंच, बरे झाले तू आजचा कार्यक्रम आखलास… शेवटी तुझं दुःखी मन रमवण्यासाठी तू योग्यच मार्ग निवडला आहॆस.. आम्ही सगळ्या जणी आहोत तुझ्या सोबतीला…
Inspirational