by Bharati Sawant ✓ · 5 Apr 2020
शाळेतून घरी आलो की ओसरीवर बसून आजीच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्व मुले परवचा म्हणायचो. देवापुढे सायंआरती करून शुभंकरोती म्हटली की आजीच्या सभोवती कोंडाळं करून बसायचो.
Loading comments…
Loading comments…