by Nisha Thore ✓ · 9 Apr 2020
फक्त सोबत असणं म्हणजे प्रेम नसतं रे..!! दूर राहूनही आपल्या माणसांची काळजी करणं म्हणजे प्रेम…!! प्रेमात समर्पण म्हणजे प्रेम.. तुझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळाली असतील अशी आशा करते. मंदार..
Loading comments…
Loading comments…