by Navnath Pawar ✓ · 5 Feb 2020
तुझ्या आठवणीचा आहे हा पाऊस हो पाऊस तिकडे आणि तुझ्या स्वरांचा मेघ मल्हार इकडे. उन्मन होऊन आनंद घे पुरता. बोलणे नंतर होत राहील. तू ये न थेंब होऊन. तू डोळे मिटून थेंब अंगावर घेऊन बघ.
Loading comments…
Loading comments…