by madhuri dipak patil ✓ · 9 Jan 2021
रूद्र, ऋग्वेद, जय घरी आल्यावरती त्यांना घर वेगळंच भासलं. राञी घरी आल्यावर ना धूप-दीपाचा सुगंध दरवळत होता ना प्रसन्न वाटत होतं...आईचा हसरा चेहराही नव्हता त्यांची विचारपूस करायला.
Loading comments…
Comments
Loading comments…