by Shilpa Desai ✓ · 12 Jan 2021
थोड्याच वेळात सुभाष जागेवरून उठला. अवसान भरल्यागत मानसीजवळ येऊन तिला घट्ट पकडले. तशी ती ढकलली गेली. मग तो तिच्या पोटाला जोरात चिमटे काढू लागला. आता मात्र मानसी जोरात ओरडली, "काय करता तुम्ही.”
Loading comments…
Loading comments…