by Nandkishor Thombare ✓ · 27 Aug 2020
काचेच्या तावदानातूनच माय लेकराची नजरभेट झाली. दोघांनी दाबलेल्या हुंदक्याला मोकळी वाट करून दिली. दुर्दैव एवढे की ते इच्छा असूनही एकमेकांच्या गळ्यात पडून रडू शकत नव्हते.
Loading comments…
Loading comments…