by Rahul Borde ✓ · 14 Feb 2020
तो ओठाने कमी व डोळ्यानेच जास्त बोलत राहिला. ओठांचा कमी आणि डोळ्यांचा संवाद जास्त होता. त्यामुळे कॉलेजच्या दिवसातील ते जे काही नाते होते त्या नात्याला मैत्रीचे किंवा प्रेमाचे एक ठराविक असे नाव नव्हते.
Loading comments…
Loading comments…