by Vrushali Thakur ✓ · 9 Feb 2020
बोलु दे कि जरा तुझ्या लवणाऱ्या पापणीसोबत त्यानी लपवलेली गुपित ऐकायचीत खेळू दे ना लहरणाऱ्या बटांसोबत त्यांच्या गंधात हरवून जायचय स्पर्शू दे तुझ्या थरथरनाऱ्या ओठांना त्यांचं लाजणं डोळ्यात
Loading comments…
Loading comments…