120Log inSign up

DATTA VISHNU KHULE

Literary Captain
0Followers
0Following
11Works

माझा अल्प परिचय संपूर्ण नाव :- दत्ता विष्णू खुळे शिक्षण :-MA इंग्रजी, कॉम्पुटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग, हुद्दा :- मॅनेजर एचपी गॅस तळणी *साहित्यिक क्षेत्रात कार्य* :- अनेक राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त 👉1) संविधान दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या काव्यस्पर्धेत राज्यतून प्रथम २)आई या विषयावर असलेल्या लेख लेखन स्पर्धेत राज्यतून दुसरा क्रमांक एकुण आतातपर्यंत 340 च्या जवळपास सहभागी प्रमाण पत्रे *पुरस्कार* :- 1)समाजभूषण पुरस्कार प्राप्त २) सर्वोत्कृष्ट काव्य पुरस्कार *प्रकाशित साहित्य* :- 'संत महिमा' हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर *भूषविलेले पदे* :- 1)डॉ BRआंबेडकर साहित्य मंच जिल्हा अध्यक्ष 2)एकता फौंडेशन तालुका अध्यक्ष मंठा 3)अष्टपैलू कला व साहित्य अकादमी कार्यकारी सदस्य मुंबई 4 ) साहित्यिक आघाडी जिल्हाअध्यक्ष जालना 5) मराठीचे शिलेदार साहित्य मंच कार्यकारी सदस्य नागपूर 6) अक्षर मानव कविता विभाग जिल्हा प्रतिनिधी जालना 7)स्टोरी मिरर (ऑनलाइन साहित्य व्यासपीठ)जिल्हा प्रीतिनिधी जालना आपला दत्ता खुळे

No audio yet.