DATTA VISHNU KHULE
Literary Captainमाझा अल्प परिचय संपूर्ण नाव :- दत्ता विष्णू खुळे शिक्षण :-MA इंग्रजी, कॉम्पुटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग, हुद्दा :- मॅनेजर एचपी गॅस तळणी *साहित्यिक क्षेत्रात कार्य* :- अनेक राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त 👉1) संविधान दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या काव्यस्पर्धेत राज्यतून प्रथम २)आई या विषयावर असलेल्या लेख लेखन स्पर्धेत राज्यतून दुसरा क्रमांक एकुण आतातपर्यंत 340 च्या जवळपास सहभागी प्रमाण पत्रे *पुरस्कार* :- 1)समाजभूषण पुरस्कार प्राप्त २) सर्वोत्कृष्ट काव्य पुरस्कार *प्रकाशित साहित्य* :- 'संत महिमा' हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर *भूषविलेले पदे* :- 1)डॉ BRआंबेडकर साहित्य मंच जिल्हा अध्यक्ष 2)एकता फौंडेशन तालुका अध्यक्ष मंठा 3)अष्टपैलू कला व साहित्य अकादमी कार्यकारी सदस्य मुंबई 4 ) साहित्यिक आघाडी जिल्हाअध्यक्ष जालना 5) मराठीचे शिलेदार साहित्य मंच कार्यकारी सदस्य नागपूर 6) अक्षर मानव कविता विभाग जिल्हा प्रतिनिधी जालना 7)स्टोरी मिरर (ऑनलाइन साहित्य व्यासपीठ)जिल्हा प्रीतिनिधी जालना आपला दत्ता खुळे
