English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#सकाळप्रेम
4424 poems
सकाळ...
Shubham Yerunkar · 1 min read · 44 reads
आकाशात कितीही, उंच असो, नदी कितीही सुंदर असो, पर्वत कितीही विशाल असो, कोकिळेच्या मंजुळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधांनी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी, ही कोवळी सकाळ......
Others
" कुहू.. कुहू. . . "
Shreyas Gawde · 1 min read · 194 reads
अप्रतिम काव्य रचना
Classics
वारी
Sangam Pipe Line Wala · 1 min read · 49 reads
सकाळी सकाळी ती कॉलेजला निघते पाहू नये म्हणून ती हिरवा रुमाल तोंडाला बांधते काय सांगू करते माझ्या ती प्रेमाची वारी...
Tragedy
त्याच्या विरहात
Jyoti Sakpal · 1 min read · 68 reads
कधी शब्दांत कधी प्रेमात हरवले मी सकाळच्या उन्हात कधी बावरले कधी सावरले प्रत्येक क्षण मनात साठवले कधी हसत कधी लपवत होते त्याच्या विरहात मी झुरत होते
Tragedy
तुझ्या आठवणी
Mahananda Bagewadi · 1 min read · 112 reads
सांग ना तुझ्या आठवणीत मी किती झुरु, माझी सकाळ अन् संध्याकाळ तुझ्या विचारांतच सुरू, सांग ना तुझ्या आठवणीत मी अजून किती झुरू.... पाहावे तिथे तुझाच चेहरा दिसे, तुझ्याविना एक क्षणही न सरे...
Romance
पंधरा एप्रिल
Prashant Shinde · 1 min read · 11.6K reads
वाटते आता प्रत्येकजण मनावर घेऊन घरी बसतील
Inspirational
Loading…
Next page →