Drama · Top ranked
मराठी · poems
- व्यसनमुक्तीShabana Mulla · 1 min read · 1.7K readsआई-बाबा सांगे| चांगली संगत||
असावी रंगत| आयुष्यात||
दारूचे व्यसन|शरीराचा नाश||
गळ्याला तो पाश| जीवनाचा||Drama
- जागाJui Deshpande · 1 min read · 28.1K readsभोवतालची वर्दळ भारी आणि अंतर्मनीचा त्रागा हो
पडत्याला दे हात सावरण्या, माणसा जिवंतपणीच जागा होDrama
- सयDilip Yashwant Jane · 1 min read · 16.9K readsसांज आयुष्याची ही आज
अशी अखेर उदास आली
मावळतीकडे दुपार बेसावध
मन हेलावून कललेलीDrama
- कृष्णसावळे ऊनVrushaket P Prabhune · 1 min read · 15.4K readsकृष्णसावळे ऊन
लहरते ऊन ऊन (हळू हळू)
फुटे पालवी मनाला
जाई सांज बहरूनDrama
- खोट्या बाताSangam Pipe Line Wala · 1 min read · 705 readsकळलं ना माझं प्रेम विसर तू नकट्याDrama
- मैत्रीचSangam Pipe Line Wala · 1 min read · 853 readsदे जन्मभर मैत्रीची साथDrama
- जगाचा पशिंदाज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat · 1 min read · 8K readsकाबाड कष्ट करुन
सर्व जगाला देई अन्न
ठेवतो एवढीच आशा
देव होइल त्याला प्रसन्नDrama
- तुझ्या साठीManju Abraham · 1 min read · 16K readsलहान झाले सूर्याचे किरण,
आकाशात होता पानेरी रंग,
तरी सुद्धा छान वाटत होता,
तुझावर तो हिरवा रंग.Drama
- ओवीSunita Ghule · 1 min read · 1.5K readsपहिली माझी ओवी गं
माय जन्मदात्रीला
नऊ मास वाढवूनी
जन्म माझा प्रसवलाDrama
- हरवलेलं बालपण ......Sagar Nanaware · 1 min read · 27.9K readsमोठा माणूस बनण्याची
फार झाली घाई
हरवलेलं बालपण मला
सापडेल का गं आई ?Drama
- उंबरठाShila Ambhure · 1 min read · 1.4K readsओलांडुनी उंबरठा
लेक जाय सासुराला
काळजाचा तुकडा त्यो
दूर होय माहेराला।।Drama
- प्रेम करावंHareshkumar Khaire · 1 min read · 1.3K readsप्रेम करावं...
आईनं आपल्या मुलांवर
गायींनं चिमुकल्या वासरांवर.Drama
- एवढे तरी दे पांडुरंग !Prashant Kadam · 1 min read · 1.1K readsमागणे मागतो एकच
मन तुझ्यात रमावे सतत
नको वळवू वाम मार्गा
एवढे तरी दे पांडुरंगाDrama
- संध्याकाळSneha Kshirsagar Jathar · 1 min read · 27.3K readsऑफिसमध्ये कामात असताना, घड्याळाकडे लक्ष गेलच नाही,
हातात गरम कॉफीचा मग होता, पण संध्याकाळ कशी सरली कळलंच नाहीDrama
- बा विठ्ठलाKamlesh Sonkusale · 1 min read · 28.6K readsमाऊलीला साकडे घालण्या
भक्तांचा महापूर आला
मुखी नाम माऊलीचे
उधाण या भक्तीलाDrama
- माझी चिमणीSneha Kshirsagar Jathar · 1 min read · 30.7K readsआज माझ्या खिडकीवर,
एक चिमणी चिव चिव करत होती
तिच्या त्या मधुर आवाजात,
ती जणू मला काहीतरी सांगत होतीDrama
- आस जगण्याचीKamlesh Sonkusale · 1 min read · 28K readsसरणावरती चंदनाची
लाकडे सजली तरी,
जगण्याची आस अजूनही
जिथल्या तिथेच आहे.Drama
- सांजेचा जादूगार...!Prashant Shinde · 1 min read · 22.4K readsसांजेचा जादूगार हा
उधळीतो विविध रंग
जाताना सुखविण्या घालतो
मनावर फुंकर होउनी दंगDrama
- सुप्रभात..!Prashant Shinde · 1 min read · 28.4K readsसणावाराच्या शुभेच्छा
सर्वांना प्रसन्न चित्ताने देता
तो भास्कर आला धावून
बरसात सुखांची करण्या आपणहूनDrama
- सूर्य आला धरतीवर...!Prashant Shinde · 1 min read · 29.2K readsदैव कृपा ही सारी
बुद्धी प्रगल्भ दिली मानवाला
का नाही भजावे सांगा
सुप्रभात काळी त्या देवाला...!Drama
Loading…