Romance · Top ranked
मराठी · poems
- प्रेमTanvi Raut-Mhatre · 1 min read · 24.8K readsशेवटी काय तू आणि मी म्हणजे काय रे
एकच न ...एकच न..Romance
- आठवांची भरती ,,Vinay Dandale · 1 min read · 15.1K readsमनाच्या अंगणी पडतो
बकुळीचा ताजा सडा
अन
पापण्यांच्या काठावर
आठवांची भरतीRomance
- शृंगारShila Ambhure · 1 min read · 9.7K readsकिती करावी स्तुती मी
झालो निःशब्द पुरता.
कवी सारे स्तब्ध झाले
काव्य तुझे गं करता.Romance
- भारतीय नारीJyoti Gosavi · 1 min read · 6.6K readsआता मला कळलं तिचं माझं का जमलं नाही
तिचं मन मला कधी कळलंच नाहीRomance
- पुन्हा एकदा...!Vishakha More · 1 min read · 3.4K readsपडतील का रे ती जुनी चांदणे, माझ्या अंगणी पुन्हा..?
ओंजळी भरून सुख लहरी देशील का तू पुन्हा..?Romance
- गीत___ गुंतले हृदयShabana Mulla · 1 min read · 3K readsहोऊन एकरूप, सुखदुःखे संग
झेलुया
एकांताच्या क्षणी आपण, रासलीला
खेळूयाRomance
- भाषा प्रीतीचीSwati Damle · 1 min read · 2.3K readsती गाडी सुटता सुटता
मी हळवा हळवा होतो
ते गूज कसे सांगावे
या घोळामध्ये अडतोRomance
- दिवस गुलाबी थंडीचे..Urmi Hemashree Gharat · 1 min read · 1.6K readsप्रसन्नतेचा नजराणा घेऊन
ऊत्साहाने येती रविकिरणे
दिवस गुलाबी थंडीचे
दवबिंदुचे पडती सडे|Romance
- लावणीVasudeo Gumatkar · 1 min read · 1.6K readsआला होळीचा सण खास
घ्या तुम्ही पुरणपोळीचा घास
उमटू द्या जरा हृदयात ठसा
राजसा जवळी येऊन बसा |Romance
- तिचा हुंकारPrachi Kulkarni · 1 min read · 1.9K readsराष्ट्र उभारण्या थांबवू ही स्त्री भ्रूणहत्या.....
अन् माणुसकीचा धर्म पाळा....Romance
- साथRohit Khamkar · 1 min read · 1.9K readsआठवतो काही काळ आणि क्षण, जी भावूक होती.
उठण्याची ताकद त्यानीच दिली, तेवढी साथ तुझीच होती.Romance
- बंध हे रेशमीYogita Takatrao · 1 min read · 6.6K readsबंध हे रेशमी, रेशमी बंध हे
स्पर्शाने आठवणींच्या , शहारते बावरते
तुझ्या विचारांनी, मनही काबिज केले
जपलेल्या क्षणांवर,Romance
- रंगांचा ऊत्सवShabana Mulla · 1 min read · 1.3K readsभिजून तुझं संग
बेधुंद झाले
आयुष्य माझे
रंगवलेस तू||Romance
- शब्दच झालेत पसारSunita Anabhule · 1 min read · 862 readsशोधले मनाच्या तळात,
पण शब्दच आटलेत,
पसार होऊन लपलेत,
शब्द,शब्द, आणि शब्द !!Romance
- इशाराPrachi Adlok · 1 min read · 1.4K readsदुरून दुरून प्रेम करणारयांची संख्या काय कमी आहे !
त्यात तुझं नाव काढल्यावर लाजणारी मीही एक असेल.Romance
- रंग प्रेमाचाShila Ambhure · 1 min read · 1.7K readsबहरले मी
मोहरले अंग अंग
लागताच रंग
प्रेमाचा.Romance
- प्रेम करा प्रेमAmit Jahagirdar · 1 min read · 11K readsप्रीतीच्या गाण्याशिवाय दुसर काही गात नाही
तिच्या आठवणी शिवाय एकही क्षण जात नाही
तिचा चेहरा तिचे डोळे
आपण होतो पुरते खुलेRomance
- प्रेम-----Varsha Chopdar · 1 min read · 1.3K readsप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं
तुमचं नि आमचं सेम असतं--Romance
- नकळत सारे घडले......Shabana Mulla · 1 min read · 1K readsओथंबलेले भाव माझ्या मनीचे
हृदयाला तुझ्या जाऊन भिडले
मोहरून गेले तुझ्यात सख्या मी
प्रीयतमा नकळत सारे घडलेRomance
- गुंतता ह्रदय हेYogita Takatrao · 1 min read · 960 readsगुतंता ह्रदय हे
माझे तुझे एक
सुर जसे!Romance
Loading…