Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#डोंगर
16 storys
रिती घागर
Vasudev Patil · 3 min read · 1.6K reads
एव्हाना बोलण्यातून अजित याच जिल्ह्यात नोकरीला आहे हे दिनकर मास्तरांना समजलंच होतं. "पोरा इथं सारीच कुडाची व कौलारू घरं आहेत बाबा. हातावर पोट असणारी गरीब आदिवासी वस्ती आहे ही. रोजच्या जगण्याची भ्रांत असल्यावर कुठनं आली पक्की घरी?, पण आपली शाळा मात्र इंग्रज काळातली पक्की वास्तू आहे. बघ तु राहत असशील तर तेथे" . मास्तरांनी त्यांना डोंगर उतरत शाळा दाखवली. शाळा प्रशस्त, हवेशीर, नदीच्या काठावर वसलेली. आंब्याच्या, मव्हाच्या झाडांनी व बांबूच्या बेटांनी वेढलेली. मोठं आवार कंपाऊंडनं बंदिस्त . आवारात पहाडात सहसा न आढळणार भलं मोठ वडाचं झाडं. तिथंनं आजुबाजुच्या उंचच उंच डोंगरावर चहुबाजुंनी पाड्या - पाड्यांनी वसलेलं 'सोनवाईपाडा' गाव रम्य दिसत होतं
Classics
दैव जाणिले कोणी
Tukaram Biradar · 2 min read · 137 reads
मानवी जीवन मौल्यवान आहे. या जीवनाची जपणूक अत्यंत सावधपणे केली पाहिजे.
Others
पावसातला तो एक दिवस.....
Sujata Kale · 3 min read · 258 reads
असे म्हणतात की वेळ दुःख विसरायला शिकवते पण इतक्या लवकर विसरायला लावते हे पचने अवघड होते. चार तासात शेतक-याचा मृत्यु सगळे विसरून पुन्हा त्याच्या कामात मग्न होते.
Abstract
व्यसन..
ram gagare · 2 min read · 192 reads
दारूच्या व्यसनाचा परिणाम सांगणारी कथा
Tragedy
वाटाड्या
Ranjana Bagwe · 4 min read · 298 reads
भक्त आणि देव यांच्यातल्या नात्याची तरल कथा
Others
विध्वंस
Sanjay Raghunath Sonawane · 3 min read · 324 reads
त्सुनामी, भूकंप, ज्वालामुखी, पूर येत राहणार. निसर्ग इशारा करत राहणार. मानवाने अतिरेक केला की त्याचा सर्वनाश नक्कीच होणार! आता तरी निसर्गाचा ऱ्हास थांबवा आणि मानवाला प्राण्यांना, वनस्पतींना वाचवा.
Drama
Loading…
Next page →