StoryMirror - Read, Write, Share & Repeat- सौदाswati Balurkar " sakhi " · 11 min read · 2K readsआयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे!Tragedy
- जिद्दVinita Kadam · 7 min read · 695 readsआपल्या लेकरांसाठी कोणतंही दिव्य पार करण्याची आईची तयारी असते. तिच्या जिद्दीपुढे जगातील कोणतंही संकट क्षुल्लक आहे. आणि तिच्या जिद्दीपुढे कोणाचेही मन परिवर्तन होऊ शकते...Drama
- पोरगी शिकली अन् प्रगती झालीAshvini Kapale Goley · 5 min read · 682 readsचिंगीने ते पेपर हळूच हातात घेतले आणि अडखळत वाचायला लागली,
" मी दिगंबर, मान्य करतो की मी सावकाराकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी असमर्थ ठरलो आहे आणि माझी सगळी शेती आता मी सावकारांच्या नावी करत आहे."Drama
- फिरुनी नवी जन्मेन मीManda Khandare · 8 min read · 704 readsसात-आठ वर्ष झालीत नुसता भटकतो आहे नीताच्या शोधात, मला केवळ एकदा कुणी सांगावे की, नीता सुखी आहे, दुःखाने पाठ सोडली तिची, ती आनंदात आहे, तर मीही तिचा विचार करणे थांबवले असते, तिला शोधणे थांबवले असते.Drama
- घर चंद्रमौळीJyoti gosavi · 2 min read · 176 reads"घर चंद्रमौळी
चुलीवर हरळी
केळीवर नारळी
अन्नावर अन्न आणि
वस्त्रावर वस्त्र"
त्याबरोबरती त्या सावकाराला वाटते,हा भरपूर श्रीमंत आहे.
आपली मुलगी येथे सुखात राहील. आणि तो दोघांचे लग्न लावून देतो.Comedy
- होय,मी बारबाला बोलतेय - भाग 2Sanjay Raghunath Sonawane · 3 min read · 222 readsमी बारच्या बाजूला उभी असताना त्या नराधमांनी माझ्यावर सपासप चाकूचे वार केले. मी मोठमोठ्याने विव्हळत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.Tragedy
Loading…