by Manda Khandare ✓ · 3 Apr 2020
सात-आठ वर्ष झालीत नुसता भटकतो आहे नीताच्या शोधात, मला केवळ एकदा कुणी सांगावे की, नीता सुखी आहे, दुःखाने पाठ सोडली तिची, ती आनंदात आहे, तर मीही तिचा विचार करणे थांबवले असते, तिला शोधणे थांबवले असते.
Loading comments…
Loading comments…