by Ashvini Kapale Goley ✓ · 20 Mar 2020
चिंगीने ते पेपर हळूच हातात घेतले आणि अडखळत वाचायला लागली, " मी दिगंबर, मान्य करतो की मी सावकाराकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी असमर्थ ठरलो आहे आणि माझी सगळी शेती आता मी सावकारांच्या नावी करत आहे."
Loading comments…
Loading comments…