by Shobha Wagle ✓ · 9 Feb 2020
नजर काढून झाली. भुता-खेचराने पकडलं असेल असेही नोकर कुजबुजू लागले. शैला शिकलेली भुता-खेचरावर विश्वास ठेवणारी नव्हती तरी अशी परिस्थिती बघून तिच्याही मनाची घालमेल सुरू झाली.
Loading comments…
Loading comments…