by Neha Sankhe ✓ · 15 Feb 2020
गंगाधरने सदाची नाडी पाहिली पण नाडी तर सोडाच ठोकेही लागत नव्हते. त्यांचा श्वासही बंद झाला होता. नर्मदा व गंगाधरने हंबरडा फोडला. सदाsss सदाsss सदा विस्फारलेल्या डोळ्यांनीच गतप्राण होऊन पडला होता.
Loading comments…
Loading comments…