by Pallavi Udhoji ✓ · 11 Mar 2020
डोळ्यासमोर तिचं खळाळणारे हास्य, खोडकरपणा अगदी जिवंत झाल्यासारखा दिसत होता. मृत्यू हा अटळ असतो. तो कोणालाच टाळत नाही. एक हसती खेळती पोर अचानकपणे सगळ्यांना सोडून जाते.
Loading comments…
Loading comments…