by सुरेश पवार ✓ · 29 May 2020
तसेच पूजाचा मोठा भाऊ पूजाला ओरडला, काय गं कुठे होतीस एवढा वेळ... ही वेळ आहे का तुझी घरी यायची... तेवढ्यात आजीने पूजाची बाजू मांडून प्रसंगावधान सांभाळले. खरंच खूप भीती वाटत होती आम्हाला.
Loading comments…
Loading comments…