by Manda Khandare ✓ · 7 Sept 2021
निराशा माणसाला कुठल्या ही परिस्थितीत नेवून ठेवू शकते. सत्य -असत्य च्या पार जावून विचार करायला भाग पडतो मनुष्य. अपयशाच्या भीतीने मनुष्य काहीही करू शकतो हेच खरे आहे.
Loading comments…
Loading comments…