by Sneha Salunke · 17 Aug 2020
शाळेतल्या बाई तिला रीमाच्या बाजूला बसायला सांगतात. रीमाला खूप राग येतो. रीमा बाईना म्हणते, बाई ही कुरूप भिकारीण माझ्या शेजारी नको. हिला धड बोलतासुद्धा येत नाही. हिला बघून मला घाण वाटते.
Loading comments…
Loading comments…