by Pranjali Lele ✓ · 5 Feb 2021
माझे बोलणे ऐकून रोहन डोळे पुसत मला म्हणाला, टीचर मी यापुढे कधीही कुणाची कुठलीही वस्तू चोरणार नाही. तुमचा माझ्यावरील विश्वास कधीही तुटू देणार नाही. हे माझे तुम्हाला प्रॉमिस आहे.
Loading comments…
Loading comments…