by Shobha Wagle ✓ · 21 Feb 2021
"अग वेडा बाई तू प्रेम म्हणते तुझं असेल पण त्याचं काय? नको बाबा जास्त फंदात पडायला. त्याला माझ्याबद्दल काही वाटत असेल काय?" असा मी रात्रभर विचार करत बसले. शेवटी मनात निश्चय केला उद्या रमेशला विचारायचं.
Loading comments…
Loading comments…