by Pandit Warade ✓ · 4 Jul 2020
शुभमने बघितले, शुभांगी झोपेत कुणाशी तरी बोलत होती. त्याने तिला हलवून जागे केले, स्वप्नाबद्दल विचारले. तिला काहीही आठवत नव्हते. 'ती काही लपवत तर नाही ना?' त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
Loading comments…
Loading comments…