by Sneha Salunke · 1 Sept 2020
रोहनचे बाबा त्यांची बुटाची लेस टाईट बांधतात. आणि रोहनबरोबर डोंगर चढायला सुरुवात करतात. डोंगर चढत असताना वाटेत त्यांच्या पायाला काहीतरी टोचत असतं म्हणून ते मधेच जरा वेळ थांबतात.
Loading comments…
Loading comments…