StoryMirror - Read, Write, Share & Repeat- कलाकारी एक्सिटakshata alias shubhada tirodkar · 1 min read · 12K readsखरी श्रीमंती तर मनाची शांतताच ठरवतOthers
- मुलगा मुलगी समभावGayatri Tadge · 1 min read · 309 readsमाझ्या आंबेडकरांनी दिला,
उत्कृष्ट संविधान कायदा.
स्री पुरुष समानतेचा,Others
- कविताकदम. के.एल. · 2 min read · 199 readsवाचन करून होशील चांगल्या मार्कने पास
मोडकळीस निघेल नापास होण्याची भिती हमखासChildren Stories
- मग येईन मी, सखे..!Ganesh G. Shivlad · 1 min read · 300 readsसखे पूर आलाय आज, तुझ्या गावच्या नदीला..!
नाही तग धरणार नाव, माझी, लागेल वाहायला..!
थोडा वेळ लागेल, अजून पूर ओसरायला..!
आवरू दे जरा, त्या महापूराला..!
मग येईन मी, सखे.. तुझ्या भेटीला..!Romance
- आयुष्य म्हणजे...?Priyanka Chavan · 1 min read · 292 readsआयुष्य म्हणजे एक संधी आहे, त्या संधीचं सोनं करायला शिका
आयुष्य सुंदर आहे, त्याचं कौतुक करायला शिका
आयुष्य म्हणजे एक स्वप्न आहे, ते नेहमी लक्षात ठेवायला शिका
आयुष्य एक आव्हान आहे, ते स्वीकारायला शिका..Inspirational
- गझलAjay Deshpande · 1 min read · 29 readsयंत्र आणि तंत्र यांचा, चालला हा खेळ आहे,
प्रेम आणि भावनेला, त्यात कुठला वाव आहे
चोरट्यांना माज आला, रोज त्यांना भाव आता,
कुटनीतिच्या गळाला, लागला हा साव आहेInspirational
Loading…