" धुक्यातलं चांदणं " ( भाग 2)
" धुक्यातलं चांदणं " ( भाग 2)vinit Dhanawade · 24 min read · 1.9K reads" मानसी !! " , विवेक तसाच स्तब्ध होऊन तिला पाहत राहिला. विवेकचं पहिलं प्रेम, जिच्यासाठी तो वेडा झाला होता ती मानसी…. एका वर्षापूर्वी ज्या मुलीने विवेक पासून सगळे संबंध अचानक तोडले होते ती मानसी…. आज त्याच्या समोर उभी होती. मानासीही त्याला बघत होती. दोघांमध्ये फरक एवढाच कि ती छत्री मध्ये तर विवेक पावसात भिजत होता.Romance