Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Crime
मराठी · poems
Trending
By rank
बाप
Anjali Bhalshankar · 2 min read · 258 reads
डोळ्यात पाणी आणणारी, बापाचं महत्व पटवून देणारी सुंदर कविता
Action
वासना
Deepak Mhaske · 1 min read · 265 reads
नजर चुकवून पळण्याची धडपड तिची तुझ्या पुढे शून्य होती
Abstract
सेलिब्रिटी असावं लागतं
Sagar Nanaware · 1 min read · 396 reads
एक मात्र खरं भाऊ न्याय मिळविण्यासाठी इथं सेलिब्रिटी असावं लागतं
Tragedy
मनोवृत्ती
Pallavi Sonagote · 1 min read · 299 reads
भेटला, तो फक्त स्वाद ह्या मातीचा, बापाचं कोसळनं, अन् आईची किंचाळी!
Tragedy
संविधान घराघरात पोहोचत आहे
Sarita Ramteke · 1 min read · 460 reads
विद्रोहाच्या ठिणग्या उठताच लोकशाही जागी होतांना दिसते
Crime
स्त्रीभ्रूण हत्या
मधुराणी थळे · 1 min read · 256 reads
मुलगी होती म्हणून गर्भपात केलेलं असतं, म्हातारपणात मुलाने घरा बाहेर काढलं म्हणून आई बाबाचं काळीज हुंदका देत रडत असतं.
Tragedy
बलात्कारे
Kishor Zote · 1 min read · 53 reads
अशा सैतानांना द्यावी काय शिक्षा दोरीचा तो फास शरमतसे......... कोणती ती जात कोणता तो धर्म सभ्यतेची लक्तरे लटकते......... आजही स्त्री फक्त भोग वस्तूच असे असे कसे आचार विचारते...........
Tragedy
परीक्षा घेऊ पाहते ही वेळ.
Deepti Naykodi · 1 min read · 182 reads
आत्तापर्यंत कळत-नकळत तुझ्याकडून झालेल्या चुका आणि निसर्गाशी केलेला तू खेळ.
Tragedy
स्त्री भ्रूणहत्या
काव्य रजनी · 1 min read · 11.5K reads
आई नको मारू मला जन्माला येऊ दे मला जग पाहू दे गं मला आई मारू नको मला आई मी भावाची बहिण होईल घरासाठी मी त्याग करील आजी-आजोबांची नात मी होईल बोटाला धरून मी फिरायला घेऊन जाईल
Crime
हुंडाबळी
काव्य रजनी · 1 min read · 209 reads
जीवन जगणे असह्य होता केला मी निर्धार!
Tragedy
अस्तित्व तिचं
Mala Malsamindr · 1 min read · 306 reads
कोणाला कशी सांगेल अन्तर्मनाची व्यथा बापानेच खाल्ल्या होत्या तिच्यासाठी खूप खस्ता तोडला तिच्या बापानेच तिच्या अंगाचा लचका तिला किती बसला बघा मनातूनच वचका
Crime
आई
Mala Malsamindr · 1 min read · 364 reads
गिधाडासारखे लोचले माझ्या शरीराला माझे शरीर चिरले कौमार्य तर विसरूनच गेले त्याच्या हातापाया पडले त्याने मला रक्तबंबाळ केले अत्याचाराने मी एवढी ग्रासले रक्ता रक्ताने माखले
Crime
आहे का मुलगी सुरक्षित
MEENAKSHEE P NAGRALE · 1 min read · 700 reads
रोज होतायेत बलात्कार आहे का मुलगी सुरक्षित? कुठे जाळणं व पळवणं जरी युवक असला शिक्षित...!!
Crime
तिला फक्त जळायचं असतं
Sanjay Dhangawhal · 1 min read · 407 reads
अत्याचाराचा घाव करूनही देह जाळला जातो न्यायासाठी उगाच त्या मेणबत्तीवर अन्याय होतो नकळत अशा कितीतरी मेणबत्त्या रोज जळत असतात वासनेच्या अग्नीत वितळत असतात
Crime
खूप झालं आता हे थांबायला हवं
Abasaheb Mhaske · 1 min read · 505 reads
स्त्रियांवरील अत्याचारासंदर्भात भाष्य करणारी रचना
Crime
अशीच ओळख झाली भाव.......!
Umesh Salunke · 1 min read · 325 reads
पाचव्या दिवशी सकाळी ती म्हणाली माझ्या घरच्यांनी तुला हॉटेलमध्ये बोलणी करू म्हणून त्याने मित्राला सांगितले भाव तिने तिच्या पहिल्या प्रियकर बोलावून याच्या जवळचा ऐवज लुटून गेम वाजवला भाव...
Crime
तिचा जगण्या-मरण्याचा खेळ
Sanjay Dhangawhal · 1 min read · 209 reads
न्यायासाठी ही तिला लढावेच लागते गुन्हेगार पोसले जातात आणि ती मरत असते म्हणून आता या मातीची दुर्गंधी यायला लागली कुण्या आईची मुलगी भर चौकात जळायला लागली
Crime
कुण्या आईची मुलगी
Sanjay Dhangawhal · 1 min read · 389 reads
आपल्याच गावात आपल्याच शहरात सुखात राहता येईल मनमोकळे फिरता येईल काय महिलांना एवढेही स्वातंत्र्य नाही का? किती विटाळलेल्या नजरेपासून स्वतःला वाचवायचं त्याच्या वासनेचे शिकार व्हायचं
Crime
पण शेवटि का ???
Ankit Navghare · 1 min read · 343 reads
महिलांच्या छेडछाडीवर एका बहिणीने व्यक्त केलेली खंत
Abstract
मी टू
Ashok Digambar Aware · 1 min read · 245 reads
चुकी कुणाची दोष कुणाला गर्भार मिडीया मी टू ने झाला
Tragedy
Loading…
Next page →